मी आणि माझे मन .....
माझ्या मनातले विचार म्हणजे मी जेव्हा एकांतात असते तेव्हा,....
Total Pageviews
Thursday, 16 February 2012
झुळूक
वाऱ्याच्या मंद झुळकेने असे कसे बेभान केले
आलं हास्य मला माझ्या नाजूक ओठावरी
सख्या मी या वाऱ्याच्या स्पर्शाने हलकीच हरवून गेले
थंडी वाजू लागली मला म्हणून मी अंगावर पांगरुन घेऊन बसले,,,
प्रिती रोकडे-
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment