मी आणि माझे मन .....
माझ्या मनातले विचार म्हणजे मी जेव्हा एकांतात असते तेव्हा,....
Total Pageviews
Monday, 11 March 2013
जसं कळीच फुल होत नाही
तसं फुलाला फुलपण येत नाही
मनाला कितीही सावरला
पण आवर मात्र घालता येत नाही
विसरायचा प्रयत्न खूप केला
तरी आठवण काही जात नाही….
प्रिती रोकडे - :)
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)