माझ्या मनातले विचार म्हणजे मी जेव्हा एकांतात असते तेव्हा,....
Total Pageviews
Monday, 2 January 2012
तू भेटणार म्हणून मी वाट बघत बसायचं तू येणार याच डोळ्यांना भान मात्र राहायचं तुझ्या आठवणींमध्ये माझं मन खूप रमायचं तू भेटलास की मन कसं हर्षून जायचं मी तुझ्या कडे हळूच लाजून बघायचं आणि तू गोड हसून माझ्याकडे पाहायचं .., :) :)
No comments:
Post a Comment