मी आणि माझे मन .....
माझ्या मनातले विचार म्हणजे मी जेव्हा एकांतात असते तेव्हा,....
Total Pageviews
Thursday, 1 September 2011
मनी तू, ध्यानी तू ,
स्वप्नी तू, नयनी तू ,
इथे तू, तिथे ही तू
सकाळ तू, रात्र तू ,
पाऊस तू , वारा तू,
सावली तू ,उन्ह ही तू,
नक्की कुठे कुठे शोधू तुला
बस झाला आता उगाच
नको येऊस सारखाच मध्ये मध्ये तू .......
प्रिती रोकडे -
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment