Total Pageviews

Sunday, 6 April 2014

डोह प्रेमाचा...

प्रेमाच्या अथांग डोहात मी खोलवर बुडलेली, 
कसं पडावं यातून बाहेर मी फार गुंतलेली, 
नशा ही प्रेमाची मला अल्प चढलेली,    
नको हा डोह यात मी वारंवार पडलेली ,
पडून पडून या डोहात आता
चूक मला माझी कळलेली….,

प्रिती रोकडे - :)
 


No comments:

Post a Comment