तुझ्या आठवणींची आता मी तिजोरी बनवली आहे
त्या तिजोरी मध्ये तुझ्या आठवणी साठवून ठेवल्या आहे
तू दिलेल्या या सर्व गोष्टींचा प्रेमळ (प्रेम, साथ,नात,
स्पर्श, बोल) साठा करून ठेवला आहे
तुझ्या ह्या आठवणी मला सोन्याहून ही परिपूर्ण आहे कधी आली तुझी आठवण तर हीच तिजोरी खोलून मी माझ्या
मोडलेल्या हृदयाशी कवटाळल्या आहे
त्या तिजोरीच्या दर्पणात मी आपलं नात शोधत आहे
प्रिती रोकडे ..

No comments:
Post a Comment